vjsthasia-1801-personal-inflation-calculator > app > marathi > core

Test Page

Core include appears below:

महागाईच्या दराचा कॅलक्युलेटर : वाढत्या महागाईचा तुमच्यावर किती परिणाम झाला आहे?

महागाईचा दर हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. कारण प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, वस्तू - सेवांचा वापर वेगवेगळा असतो. भारताचं सांख्यिकी मंत्रालय दर महिन्याला कंझ्युमर प्राईस इंडेक्स (CPI) म्हणजे ग्राहक मूल्य निर्देशांक जाहीर करतं. हा दर संपूर्ण देशातली सरासरी महागाई दाखवतो.

आम्ही तयार केलेला हा कॅलक्युलेटर तुमचा अन्न, कपडे, निवास यासारख्या विविध गोष्टींवर किती खर्च होते हे सांगायला मदत करेल. आणि तुमच्यासाठी वस्तूंच्या किंमती किती वाढल्या आहेत, महागाईचा दर किती आहे, हे देखील सांगेल.

कल्पना करा, की या महिन्यात तुमच्याकडे खर्चासाठी हजार रुपये आहेत. मग तुम्ही यातले किती पैसे, कशावर खर्च करायचे हे कसं ठरवणार?

खालील प्रकारच्या गोष्टींवर तुम्ही किती खर्च करता?

स्लायडर वापरा किंवा टाईप करा

खाद्यपदार्थ आणि पेय

पान,तंबाखू आणि मादक पदार्थ

कपडे आणि पादत्राणं

इंधन आणि वीज

घर

आरोग्य

इतर

निकाल

आतापर्यंतच्या खर्चांच्या प्रकारांवरून तुमच्यासाठीचा महागाईचा दर आहे :

{number} भारताच्या सरासरी महागाई दरासोबतची तफावत

हे इंटरॲक्टिव्ह पाहायला जावास्क्रिप्ट असलेलं आधुनिक वेब ब्राऊझर आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन लागेल.

...there we go.