Test Page
Click here for a list of include paths
उत्पादकांना प्राधिकरणे प्रदान करणे जलद गतीने पोहोचणार्या कोणत्याही सॉफ्टवेअरच्या प्रभावी मार्गांनी ऑफिस तयार करण्यासाठी सुरू केलेल्या विदेशी मुद्रा पब्लिक इयर विचारांची नोंद देऊन, त्याच्या पर्यावरण विषयामध्ये जागतिक संधी जोडल्या जातात
जीवन अनुकूल माहिती, त्यांचे दृष्टिकोन, चर्चा, रचना, बाजार इत्यादी. प्राथमिक लक्ष्यीकरणाची उद्दीष्टे समान आहेत. खरेदी मार्गदर्शन वचनबद्धतेची माहिती दिली जाते. सध्या इंग्रजी स्वातंत्र्याचा विषय या भागाद्वारे खरोखर कथन केलेला नाही. जाने डिशामे वर्ल्ड हार्डवेअर आवश्यक विचरी कन्सल्टेशन वर्किंग ग्रुप पण
साधं, सोपं, नैसर्गिक : ऑलिंपिक मॅरेथॉन विजेत्यांना बळ देणारं अन्न
- बीबीसी न्यूज व्हिज्युअल जर्नलिझम टीम
ऑलिंपिक म्हटलं की मॅरेथॉन स्पर्धांची आठवण येतेय. 1896मध्ये आधुनिक ऑलिंपिकला सुरुवात झाली तेव्हापासून मॅरेथॉन स्पर्धांचा समावेश यात असतो. एक ठराविक वेग कायम ठेवत 42.2 किलोमीटरचं अंतर धावणं हे स्पर्धकांसाठी शारीरिक आव्हान असतं. आणि त्यााठी त्यांच्याकडे तितकी ऊर्जा असणं गरजेचं असतं.
पण म्हणजे त्यांच्याकडे नक्की किती एनर्जी असावी लागते? सध्याच्या आधुनिक क्रीडा विज्ञान आणि पोषणशास्त्राच्या जमान्यामध्ये या चॅम्पियन्सना कोणत्या अन्नपदार्थांपासून शक्ती मिळते?
सध्या पुरुष आणि स्त्रियांच्या गटामध्ये मॅरेथॉनचे विक्रम ज्यांच्या नावावर आहेत त्या एल्युड किपचोज आणि ब्रिजिड कोसगाय या दोघांकडून आपण याविषयी जाणून घेऊ. हे दोघेही केनियाचे आहेत.
हे दोघे टोकियो ऑलिंपिकसाठी सराव करत असताना आम्ही त्यांना भेटलो आणि ते नेमकं काय खातात याचं निरीक्षण केलं.
हा लेख वाचण्यासाठी स्क्रोल करा आणि हायलाईट केलेल्या शब्दांवर क्लिक केल्यावर तुम्हाला ऊर्जा देणारी पदार्थ आणि पेय यांच्याविषयी अधिक माहिती मिळेल. याच गोष्टींचं सेवन ब्रिजिड आणि एल्युडला त्या अंतिम रेषेपर्यंत पोहोचायला मदत करतं.

1 कप चहा (3 टीस्पून साखर घातलेला) = 90 कॅलरीज
मॅरेथॉनमध्ये खूप घाम गाळावा लागतो. म्हणूनच काही पेयांपासून सुरुवात करुयात. केनियामध्ये पहिली पसंती अर्थातच चहाला असते. चहामध्ये साखर घातल्याने या धावपटूंना ऊर्जा मिळते.
केनियाच्या अनेक धावपटूंना गोड आवडतो. त्यांच्या डाएटमधल्या एकूण कर्बोदकांपैकी एक पंचमांश भाग हा साखर असल्याचं एका अभ्यासात आढळलंय.
रंजक बाब म्हणजे सराव करत असताना काही धावपटू पाण्यापेक्षाही जास्त चहा पितात. पाच कप चहा म्हणजे जवळपास 450 कॅलरीज.
5 कप चहा = 450 कॅलरीज
15 चमचे साखर कदाचित खूप जास्त वाटेल, पण या धावपटूंना मोठा पल्ला गाठायचा असतो.
यानंतर पाळी येते अन्नपदार्थांची
1 वाटी उगाली = 220 कॅलरीज
पूर्व आफ्रिकन खाद्यसंस्कृतीमधल्या मक्याचं पीठ वापरून तयार करण्यात येणाऱ्या लापशीसारख्या - या पदार्थाला पहिली पसंती देण्यात येते.
हा पदार्थ साधा असला तरी हाच पदार्थ केनियाच्या धावपटूंच्या एनर्जीचं रहस्य आहे. ते सेवन करत असलेल्या एकूण कॅलरीजपैकी एक चतुर्थांश कॅलरीज यातून मिळतात.
पण टोकियोमध्ये त्यांना काही बदल करावे लागतील. ब्रिजिड सांगतात, "बाकीच्या देशांमध्ये आम्हाला केनियासारखी उगाली मिळत नाही. तिथे आम्ही भात, स्पॅगेटी किंवा मग चिकन आणि मासे खाऊ."
पण आपण त्यांचं सध्याचं डाएट पाहूयात. एक वाटी उगाली त्यांना पुरणार नाही. त्यांना 2 वाट्या लागतील.
2 वाट्या उगाली = 440 कॅलरीज
उगाली पोषक असली तरी उद्दिष्टं गाठायचं असेल, तर एनर्जी देणारे आणखी पदार्थ खावे लागतील.
आणि फक्त लापशी खाऊन भागणार नाही. म्हणून ते आणखी काय खातात, ते पाहूयात.
1 वाटी बीफ = 190 कॅलरीज
मांसाहाराने नक्कीच मदत मिळेल. पण ही तर सुरुवात आहे.
बीफमधून प्रथिनं मिळत असली तरी अनेक प्रसिद्ध केनियन धावपटू प्रथिनांसाठी दूध आणि कडधान्यांचं सेवन करतात. त्यामुळे तेही आपण घेऊ
2 कप दूध = 320 कॅलरीज
या केनियन गोड पदार्थात दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो. यात चहा, आलं आणि काही मसाले घातले जातात. या ॲथलीट्सच्या डाएटमध्ये आपण या पदार्थाचे 2 कॅप घालू. यातून 320 पेक्षा जास्त कॅलरीज मिळतील.
एल्युडला आणखी एक स्थानिक पदार्थ आवडतो. "मुरसिक! हे आंबवलेलं दूध असतं. खेळाच्या दृष्टीने हा पदार्थ महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही याचं सेवन केल्यास तुमची पचनक्रिया वेगाने होते. त्यामुळे अन्न लवकर पचतं," ते सांगतात.
1 कप राजमा = 120 कॅलरीज
एक कप शिजवलेला राजमा उगालीसोबत चांगला लागतो. आणि यातून 120 कॅलरीजही मिळतात. पण असं असलं तरी आपल्याला अजून कॅलरीजची गरज आहे. म्हणून आता पाळी बटाट्याची!
केनियाचे आघाडीचे अनेक धावपटू भरपूर भात, बटाटे आणि ब्रेड खातात. त्यांच्या एकूण गरजेच्या एक चतुर्थांश कॅलरीज आणि एक तृतीयांश कर्बोदकं त्यांना या साध्या - रोजच्या आहारातल्या पदार्थांतून मिळतात. मैलोन् मैल धावणाऱ्या या खेळाडूंसाठी हे गरजेचं असतं.
2 वाट्या भात आणि 1 वाटी उकडलेलं रताळं = 510 कॅलरीज
आता पाहूयात 2 वाट्या भात आणि 1 वाटी उकडलेलं रताळं खाऊन किती फरक पडेल.
यातून महिला मॅरेथॉनपटूंना स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आवश्यक तितकी ऊर्जा मिळेल का? हो!
ब्रिजिड कोसगाय अंतिम रेषेपर्यंत पोहोचल्या!
ब्रिजिडने 2019मध्ये शिकागो मॅरेथॉन जिंकली तेव्हा त्यांना जवळपास 1,666 कॅलरीज लागल्या होत्या.
म्हणजे एका सामान्य महिलेने दिवसभरात जितकं अन्न सेवन करणं सूचित असतं तितकी एनर्जी त्यांनी फक्त 2 तास 14 मिनिटांत वापरली होती!
आता पुन्हा मागे जाऊयात एल्युड किपचोजकडे. त्यांचं वजन जास्त आहे आणि ते ब्रिजिडपेक्षा जास्त वेगाने धावतात. म्हणूनच त्यांना अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी ब्रिजिडपेक्षा जास्त एनर्जीची गरज आहे.
त्यांना एकीकडे प्रोत्साहन देतानाच त्यांच्या डाएटमध्ये आता काही अंडी, कोबी आणि स्थानिक पालेभाज्यांचा समावेश करुयात.
उडकलेली 2 अंडी, 1 वाटी मानागु, 1 वाटी सुकुमा आणि 1 वाटी उकडलेला कोबी = 260 कॅलरीज
आता कसं! 2 अंडी आणि मिश्र भाज्यांमुळे एल्युडला आणखी 260 कॅलरीज मिळाल्या.
इथे वेगळे घटक आहेत स्थानिक पालेभाज्या. यात पालकसारखी दिसणारी आहे, तमालपत्र आणि इतर मसाले आहेत.
यात ही आहे. ही भाजी केल (Kale) सारखी दिसते आणि पूर्व आफ्रिकेत मुबलक मिळते.
"आम्ही सुपरमार्केटमधून भाज्या विकत घेत नाही. इथे आम्ही कोबी आणि पालकचं पीक घेतो. आमची जमीन सुपीक असल्याने आम्हाला सहसा केमिकल्स वापरावी लागत नाहीत," ब्रिजिडनी बीबीसीला सांगितलं.
आपण जवळपास शेवटाकडे आलोय! आता फक्त अंतिम रेषेपार पोहोचण्यासाठी एक नाश्त्याचा पदार्थ हवा.
1 केळं = 100 कॅलरीज
इतरांप्रमाणेच केनियाच्या यशस्वी धावपटूंनाही मध्येच थोडंसं खायला आवडतं. आणि फळं यासाठीचा उत्तम स्थानिक पर्याय.
"विशेषतः मला वेगवेगळी फळं खायला आवडतात. आज केळं खाल्लं तर उदया कलिंगड, त्यानंतर संत्र, त्याच्या पुढच्या दिवशी आंबा," ब्रिजिड सांगतात.
सॉफ्ट ड्रिंकही आवडत असल्याची कबुली त्या देतात.
पण सध्यातरी सकस आहाराकडेच पाहूयात. आपण 100 कॅलरीज देणारं केळं निवडू.
एल्युड किपचोज अंतिम रेषेपार पोहोचले!
स्टेडियम दुमदुमुन गेलंय! 2018मध्ये एल्युडने जागतिक विक्रम नोंदवला तेव्हा त्यांनी 2,322 कॅलरीज वापरल्या होत्या.
साधारण पुरुषाला दिवसभरासाठी 2,500 कॅलरीज गरजेच्या असतात. एल्युडने जवळपास इतक्याच कॅलरीज फक्त 2 तास 1 मिनिट आणि 39 सेकंदात वापरल्या.
पाहूयात. त्यांना इतक्या कॅलरीज आणि कर्बोदकं मिळतात तरी कुठून?
डोक्याला थोडंसं खाद्य
एल्युड किपचोज आणि ब्रिजिड कोसगाय हे दोघेही टोकियो 2020 ऑलिंपिकमध्ये सहभागी होत आहेत.
गेली काही वर्षं ऑलिंपिकच्या मॅरेथॉनवर पूर्व आफ्रिकेतल्या ॲथलीट्सचा दबदबा राहिलाय. या डाएटसोबतच त्यांच्या शरीराचा बांधा आणि रिफ्ट व्हॅलीसारख्या समुद्रसपाटीपासून उंचावर असलेल्या जागी केलेल्या सरावाचा त्यांच्या यशात मोठा वाटा आहे.
संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा असल्याचं एल्युडनी आमच्याशी बोलताना सांगितलं. "ॲथलेटिक्स अगदी बांधकाम व्यवसायासारखं आहे. तुम्ही तुमचे हात वापरून काम करता, सिमेंट मिक्स करता आणि बाकी गोष्टी करता. माझा सांगायचा हेतू हा, की पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी तुम्ही काय खाता हे अतिशय महत्त्वाचं असतं.
एकीकडे अनेक प्रतिष्ठेच्या खेळांमध्ये अत्याधुिक अन्न शास्त्र आणि विशिष्ट उद्दिष्टासाठी तयार करण्यात आलेली पौष्टिक उत्पादनं वापरण्यावर भर असतानाच अतिशय यशस्वी असणारे काही खेळाडू दुसरीकडे साध्या, सोप्या, नैसर्गिक अन्नातून ऊर्जा मिळवण्याला प्राधान्य देतात, हे लक्षात ठेवायला हवं.

पद्धती
ॲथलीट्सनी किती कॅलरीज वापरल्या हे आम्ही मॅटोबोलिक इक्विव्हॅलंट ऑफ टास्क (MET) वरून ठरवलं. एखादी व्यक्ती बसल्याबसल्या जितकी ऊर्जा वापरते, ती म्हणजे 1 MET. तर मॅरेथॉन धावण्यासारख्या क्रियेची तुलना सुमारे 19.8 MET केली जाऊ शकते.
एखाद्या ॲथलीटच्या किती कॅलरीज वापरल्या जातील हे काढण्यासाठी आपण त्या क्रियेसाठीचा MET आणि त्या ॲथलीटचं किलोंमधलं वजन आणि त्या क्रियेसाठी किती तास लागतात, याचा गुणाकार करू.
सोप्या शब्दांत, एल्युडने मॅरेथॉनचा विश्वविक्रम मोडला त्यासाठीच्या गणितासाठी आपण मॅरेथॉन धावण्यासाठीचा MET - 19.8, त्यांचं वजन 58 किलो आणि त्यांना शर्यतीच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंतचा 2.02 तासांचा काळ यांचा गुणाकार करू.
म्हणजे 19.8*58*2.02=2,320 कॅलरीज.
अन्नपदार्थ आणि पेयांमधून किती कॅलरीज मिळतात हे मोजण्यासाठी आम्ही केनियाच्या अन्नपदार्थांतील उष्मांक (कॅलरीज) सांगणाऱ्या तक्त्याचा (Kenya Food Composition Tables) आधार घेतला. प्रत्येक पदार्थातून मिळणारी ऊर्जा ही त्याजवळच्या 10च्या पटीतल्या अंकात मोजण्यात आली.
श्रेय
संपादकीय निर्मिती - तुरल अहमदजादे, लेओनी रॉबर्टसन, जोहानस डेल आणि रोबर्तो बेलो रोवेल्ला.
फील्ड प्रोडक्शन - मुथोनी मुचिरी, ग्लोरिया आचिएंग आणि नोरोगे मुईगाय.
डिझाईन - शॉन विल्मट, ओलानियी अदेबिंपे आणि मरियम निकन
तांत्रिक निर्मिती - मार्कोस गुरगेल, शिल्पा सराफ आणि सॅली मोरालेस
विशेष आभार - डॉ. जस्टिन रॉबर्ट्स, हेल्थ अँड एक्सरसाईझ न्यूट्रिशन असो. प्रोफेसर, आंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटी.
आणि 450 शारीरिक मार्गदर्शन खरेदी विषय विषय अर्थशास्त्र रचना भाषा साधने आमच्या मालकीची मदत आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीयकरण वास्तविक क्षमता. अधिकृतता ही विश्लेषणाशिवाय खरेदी असल्याचे दिसते. उष्की सध्याचे मार्गदर्शन मार्गदर्शन भाषांतरकार अमितकुमार सुनीत मानवी सूचना निवडण्यात सक्षम असल्याचे सामायिक करत असल्याचे दिसते
शून्य करणे जवळजवळ पूर्ण झाले आहे, परंतु वापरकर्त्याची माहिती प्रदान केली जाऊ शकते. परंतु स्थापित पूर्ण संभाषण मोडले जाऊ शकत नाही, परंतु सूचना सुधारल्या जाऊ शकतात. प्रथम एक समाज म्हणून जग टिकवून ठेवणे. भाषा ही समाजाची भाषा आहे.